विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या
हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदी
अधिविभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण यांनी सर्वांना सद्भावना व एकात्मतेची शपथ
दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील,
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय येवा योजना
समन्यवक अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment