कोल्हापूर, दि.05 मे - शिवाजी विद्यापीठाचे
प्रथम
कुलगुरू
डॉ.आप्पासाहेब
पवार
यांची
जयंती
आज
विद्यापीठात
उत्साहात
साजरी
करण्यात
आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये
आज
सकाळी
प्रभारी
प्र-कुलगुरू
डॉ.ज्योती
जाधव
आणि
कुलसचिव
डॉ.विलास
शिंंदे
यांच्या
हस्ते
प्रथम
कुलगुरू
डॉ.आप्पासाहेब
पवार
यांच्या
प्रतिमेस
पुष्पहार
अर्पण
करण्यात
येऊन
अभिवादन
करण्यात
आले.तत्पूर्वी, विद्यापीठ अतिथीगृहासमोरील
आणि
विद्यार्थी
भवन
येथील
डॉ.आप्पासाहेब
पवार
यांच्या
पुतळयास
मान्यवरांच्या
हस्ते
पुष्पहार
अर्पण
करून
अभिवादन
करण्यात
आले.
यावेळी वित्त
व
लेखाधिकारी
डॉ.सुहासिनी
पाटील, डॉ.सी.टी.पवार, डॉ.एस.जे.नाईक, डॉ.टी.के.सरगर, डॉ.किसन
कुराडे, डॉ.अशोकराव
जगताप, डॉ.बाळासाहेब
खर्डेकर
ज्ञानस्त्रोत
केंद्राचे
संचालक
डॉ.धनंजय
सुतार, विद्यार्थी
भवनचे
रेक्टर
डॉ.दिपक
भादले, डॉ.माधुरी
वाळवेकर, सुरेखा
अडके, डॉ.प्रियांका जाधवर, उपकुलसचिव
डॉ.प्रमोद
पांडव, गजानन
पळसे, विद्यार्थी
भवनचे
आजी
माजी
विद्यार्थी
आणि
प्रशासकीय
सेवक, अधिकारी
मोठया
संख्येने
उपस्थित
होते.
------

No comments:
Post a Comment