आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन
इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी डॉ. रणधीर शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. रमेश कांबळे, कुलसचिव
डॉ. विलास शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ.
श्रीकृष्ण महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव,
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना
विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश
कांबळे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, डॉ. अविनाश भाले, डॉ.
दीपा श्रावस्ती यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment