कोल्हापूर, दि.30 एप्रिल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार कार्य अधिविभागप्रमुख डॉ.रामचंद्र पवार, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.जयसिंग कांबळे,डॉ.संतोष कोळेकर, डॉ.प्रकाश मुंज, डॉ.अनिल मकर, डॉ.सुषमा मांडेकर, हेमंत जाधव, निकिता पाटील, पल्लवी वालेकर, अविनाश कांबळे, आनंदराव बेडगे, श्रीकांत देसाई, सुप्रिया पवार यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

No comments:
Post a Comment