कोल्हापूर, दि.02 ऑक्टोबर - शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी शहादा नंदुरबार येथील गांधीवादी साहित्यिक डॉ.विश्वास पाटील, ज्येष्ठ विचारवंतडॉ.अशोक चौसाळकर, डॉ.सुनिलकुमार लवटे, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, डॉ.श्रीकृष्ण महाजन, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, गांधी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.प्रकाश पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, तंत्रज्ञान अधिविभागप्रमुख डॉ.शिवलिंगप्पा सपली, ग्रंथपाल डॉ.धनंजय सुतार, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.चंद्रकांत लंगरे, दौलत नांद्रे यांचेसह शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment