कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते
महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, पर्यावरण
अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक व
विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment